Surprise Me!

Urmila kothare,Kranti Redkar, Phulwa Khamkar IceCream Party|उर्मिला-फुलवा-क्रांतीची आईस्क्रीम पार्टी

2021-08-24 5 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या एकदम घट्ट मैत्रिणी आहेत... त्यातंच एक प्रसिद्ध  मैत्रीणींची जोड गोळी म्हणजे कोरिओग्राफर फुलवा आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे...पण या दोघींची अजून एक घट्ट मैत्रीण आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर...
या तिघींची मैत्री सुद्धा एनेक वर्षांची आहे... नुकत्याच या तिघी एकत्र जमल्या आणि त्यानंतर झाली फक्त धमाल आणि धमाल....तर क्रांतीच्या घरी फुलवा आणि उर्मिला भेटायला गेल्या होत्या...तिघींच्या छान गप्पा झाल्यानंतर छान आईस्क्रीम पार्टी पार पडली....या धमाल आईस्क्रीम पार्टीची झवक मिळाली ते क्रांतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमधून...
#Urmilakothare #KrantiRedkar #PhulwaKhamkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon